रोहित पवारांचा लोकसभा निवडणुकीला छेद तर पुन्हा कर्जत जामखेड मतदार संघातून निवडणूक लढवणार
पुणे -( महेश कुलकर्णी)
जामखेड-कर्जतमधील लोकांचे माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे या मतदारसंघातील नागरिकांना मी सोडू शकत नाही. आपण लोकसभेची निवडणूक लढविणार नसून जामखेड-कर्जतमधूनच पुन्हा विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार म्हणाले, निवडणूक आयोग भाजपच्या हातचे बाहुले आहे. त्यामुळे आमचे चिन्ह, पक्षनाव काढून घेतले जाईल. पण, आमच्यासोबत शरद पवार साहेब आहेत. त्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण नाही. आमचे काम जोरात सुरु आहे. पवार साहेब भाजपचे बाप आहेत. भाजप कुटुंब, पार्टी फोडण्यासाठी जबाबदार आहे.निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढणार? रोहित पवार म्हणाले…. ठळक बातम्यापिंपरी चिंचवड जामखेड-कर्जतमधील लोकांचे माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे या मतदारसंघातील नागरिकांना मी सोडू शकत नाही. आपण लोकसभेची निवडणूक लढविणार नसून जामखेड-कर्जतमधूनच पुन्हा विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले. रोहित पवार म्हणाले, निवडणूक आयोग भाजपच्या हातचे बाहुले आहे. त्यामुळे आमचे चिन्ह, पक्षनाव काढून घेतले जाईल. पण, आमच्यासोबत शरद पवार साहेब आहेत. त्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण नाही. आमचे काम जोरात सुरु आहे. पवार साहेब भाजपचे बाप आहेत. भाजप कुटुंब, पार्टी फोडण्यासाठी जबाबदार आहे.